आजचे राशिभविष्य बुधवार, २१ जुलै २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- धनलाभ होईल. प्रसन्न वाटेल. उत्साह वाढेल.    
     
वृषभ:- वरिष्ठ खुश होतील. प्रेमात यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्याल.
 
मिथुन:- तुमच्या अधिकाराचा लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल. उत्तम कालावधी आहे.
 
कर्क:- भ्रमंती घडेल. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. 
 
सिंह:- घरात शांतता राखा. मन मोकळे करा. प्राणिप्रेम उफाळून येईल.
  
कन्या:- यश देणारा दिवस आहे. आत्यंतिक सौख्य लाभेल. हितशत्रू त्रास देऊ शकतात.
 
तुळ:- शब्दात अडकू नका. मोजके बोला. कुटुंबास वेळ द्याल.
 
वृश्चिक:- मर्यादा जाणवतील. निराश होऊ नका. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
 
धनु:- खर्चात वाढ होईल. प्रवासात नुकसान संभवते. वाहने जपून चालवा.
 
मकर:- प्रगतीची घोडदौड सुरूच राहील. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील..
 
कुंभ:- कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. लाभ होतील.  
 
मीन:- वरिष्ठ नाराज होतील. राजकीय भाष्य टाळा. सावध रहा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.