आजचे राशिभविष्य बुधवार, २८ जुलै २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी दुपारी १.३०
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (सकाळी १०.४५ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल. आत्मचिंतन कराल.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. फसवणूक होऊ शकते. एकाग्रता आवश्यक आहे.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. संधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. मान – सन्मान मिळेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. विचारपूर्वक निंर्णय घ्या.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक प्रगती होईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)खोल विचार कराल. तुमची मते इतरांना पटतील. शब्दास मान मिळेल. 
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सद्गुरू सान्निध्य लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. उपासना लाभदायक ठरेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. गाफील राहू नका. आत्मविश्वास वाढेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.