आजचे राशिभविष्य बुधवार, १७ नोव्हेंबर २०२१  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
कार्तिक शुक्ल त्रयोदशी. दक्षिणायन, शरद ऋतू. प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज अनिष्ट दिवस आहे. आवळीच्या झाडाखाली विष्णुपूजन करावे.
चंद्र नक्षत्र – अश्विनी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- व्यसने प्रलोभने टाळा. चुकीचे निर्णय होऊ शकतात. योग्य सल्ला घ्या.      
     
वृषभ:- विंचू काट्याचे भय आहे. आरोग्य सांभाळा. मन शांत ठेवा. 
 
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रगतीची घोडदौड सुरूच राहील.
 
कर्क:- सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. कामे मार्गी लागतील. 
 
सिंह:- हातून चुकीची कामे होऊ देऊ नका. मनावर ताबा ठेवा, दिशा चुकवणारा दिवस आहे. 
  
कन्या:- कामाचा ताण जाणवेल. आराम करण्याची गरज आहे. मन स्थिर ठेवा. 
 
तुळ:- प्रगती पथावर वाटचाल कराल. भागीदारीत यश मिळेल. 
 
वृश्चिक:- उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील. अनुकूलता वाढेल.
 
धनु:- यश मिळेल. सौख्य लाभेल. प्रसन्न वाटेल.  
 
मकर:- विनाकारण भय जाणवेल. ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
 
कुंभ:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका.   
 
मीन:- अनुकूल कालावधी नाही. घाई करू नका. संयम ठेवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.