आजचे राशिभविष्य बुधवार, २७ ऑक्टोबर २०२१

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, षष्टी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज सकाळी ११ पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (सकाळी ७.०८ पर्यंत) चंद्र मिथुन राशीत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- अनुकूल दिवस आहे. लेखकांना सन्मान मिळेल. मनाजोगती कामे होतील. आर्थिक प्राप्ती होईल.  
     
वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. दानाचे पुण्य मिळेल.
 
मिथुन:- मौजमजा कराल. आत्मविश्वास वाढेल. मित्रमंडळी भेटतील.
 
कर्क:- कामात अडथळे येतील. शत्रूचा त्रास जाणवेल. बोलण्यातून कटुता वाढू शकते. 
 
सिंह:- अनुकूल दिवस आहे. द्रव्यार्जन होईल. भावंड साथ देतील.
  
कन्या:-  सहकाऱ्यांशी संयमाने वागा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. मनासारखी कामे होतील.
 
तुळ:- अंतर्मुख व्हाल. गूढ प्रश्न सुटतील. नात्यांचा अर्थ कळेल. 
 
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. मनाची अवस्था नाजूक राहील. 
 
धनु:- कोर्टात यश मिळेल. वादविवादात जिंकू शकतात. छुपे शत्रू ओळखणे आवश्यक आहे.
 
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. स्वप्ने साकार होतील.
 
कुंभ:- यशस्वी दिवस आहे. स्पर्धेत बाजी माराल. प्रवास कार्यसाधक होतील.
 
मीन:- मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हुरहूर वाटेल. विश्रांती घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.