ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण अमावस्या. वर्षा ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस” *पिठोरी अमावस्या,पोळा,मातृदिन*
चंद्र नक्षत्र – पूर्वा (फाल्गुना)
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यात्मिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसन्न वाटेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे. सत्संग घडेल. नवीन ज्ञान मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. मनासारखी कामे पार पडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तात्विक समाधान लाभेल. पर्यटन घडेल. जेष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद मिळतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र कालावधी आहे. गुप्त कार्यात यश मिळेल. परदेश प्रवास घडतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अति उत्तम कालावधी आहे. स्वप्ने साकार होतील. यशस्वी व्हाल. कनिष्ठ व्यक्तीचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाचा ताण वाढेल. त्यातून लाभ होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती बाबत शुभ समाचार समजतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. प्रतिष्ठा वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फारशी अनुकूलता नाही. तरीही काही चंगले अनुभव येतील. घरात काही बदल संभवतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) न्यायालयात यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील. नात्यातून लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. संधीचा फायदा घ्या.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
