आजचा रंग : हिरवा -जनस्थानच्या वाचकांचे फोटो बघा 

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email - jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

0

आजचा रंग : हिरवा 
षष्ठी – 20 ऑक्टोबरशुक्रवार -स्कंदमाता – हिरवा, हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक आहे. 

Rutuja Bagwe
ऋतुजा बागवे (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

aarogya Vidnyan Vidyapith
आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्माचारी वृंद
NMC school No 18 Anandwalli nashik
मनपा शाळा क्रमांक १८ आनंदवल्ली नाशिक
Deepali Ozarkar vaishanvai kulkarni priti tidke
दिपाली ओझरकर, वैष्णवी कुळकर्णी ,प्रीती तिडके,
Sister Group Pune
सिस्टर ग्रुप ,पुणे
Mahila Dakshata Samiti Nerul
महिला दक्षता समिती सदस्या नेरुळ पोलीस स्टेशन,नवी मुंबई
Maharashtra Arya Vishya Samaj mumbai
महाराष्ट्र आर्य वैश्य समाज,किटी ग्रुप मुंबई
Saujanya Mahila Vikas Sanstha nashik
सौजन्य महिला विकास संस्था, नाशिक
Z P School Usawad Chandwad

जि..प.शाळा ,उसवाड ता.चांदवड , सुमित्रा राऊत,सविता भामरे,संगिता हिरे,सुनिता भदाणे,सुधाराणी सोनवणे
Jaya Ghaydar Cidco Nashik
सौ.दुर्गा मेटकर, जया घायदार, शाशिकला लोखंडे, गीता लोखंडे,शिवानी लोखंडे
Angel School
अँजेल इंग्लिश मिडीयम स्कूल
Zp Shikshan Vibhag
जिल्हा परिषद शिक्षण विभाग
S T Vibhagiya Karyashala NSK

एस टी विभागीय कार्यशाळा , पेठ रोड, नाशिक

 

आजचा रंग : राखाडी 
सप्तमी- 21 ऑक्टोबर शनिवारी – कात्यायनी देवी – राखाडी, हा रंग स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे. 

Nupur Savji
नुपूर सावजी (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email   jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!