नवरात्रीचा दुसरा दिवस: आजचा रंग हिरवा : वाचकांचे छायाचित्र
आजचा रंग - राखाडी आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
आजचा रंग – राखाडी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
जनस्थानच्या वाचकांना सप्रेम नमस्कार
आज नवरात्रीची दुसरी माळ .. आजचा रंग हिरवा ..जनस्थान ऑनलाईन ने आवाहन केल्यानंतर अनेक वाचकांनी फोटो पाठवले सर्वांचे फोटो पब्लिश करणे शक्य नसल्याने ठराविक फोटो प्रसिद्ध करत आहोत .आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद.. उद्याचा रंग राखाडी आहे. आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा योग्य फोटोना प्रसिद्धी देण्यात येईल
आपला
अभय ओझरकर
संचालक,संपादक
जनस्थान ऑनलाईन