विश्वनाथ बोदडे,नाशिक
88 88 280 555
भारतीय शेअर बाजारात आज एक जबरदस्त असतील म्हणजेच VOLATILE सत्र बघायला मिळाले तसे बघितले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजार सकारात्मक स्वरूपात होते त्याचीच अशी अपेक्षा होती की सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक उघडतील परंतु तसे न होता सेन्सेक्स जवळपास तीनशे उघडला त्यानंतर ही खोली अजून वाढली परंतु खालच्या स्तरावरून विविध क्षेत्राच्या सर्व भागात मध्ये खरेदी आल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा तीस सहभागाचा निर्देशांक सेन्सेक्स 153 अंकांनी वधारून 57 260 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 सकारात्मक बंद होऊन 17 0 54 या पातळीवर बंद झाला त्याचप्रमाणे 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी हार्ड शंकर बाथरूम 49 अंकांनी 35 976 या पातळीवर बंद झाला.
संपूर्ण जगामध्ये सध्या नवीन विषाणूची भीती सतावत आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये काही लोकांना ती लागण लागलेली आहे असे आढळून आले आहे त्याच बरोबर हा विषाणू जगभरात किती पसरतो यावर लॉक डाऊन अर्थव्यवस्थेची स्थिती अवलंबून असणार आहे त्यामुळे केंद्र सरकार सुद्धा यावर सावध भूमिका घेऊन लवकरच निर्णय घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून विदेशी वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात विक्री करत असताना दिसत आहेत त्याचा अर्थ ते वरच्या स्तरावर नफा वसुली करत आहेत कारण मागील सात दिवसांमध्ये विदेशी वित्तीय संस्थांनी जवळपास 28 हजार करोडचे त्यांचे भाग भांडवल विकलेले आहे याची काही प्रमाणात भारतीय शेअर बाजारात पडसाद उमटत आहेत त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मध्ये संमिश्र व भीतीचे वातावरण दिसत आहे परंतु बाजारातील तज्ज्ञांचे मत आहेत की ज्या गुंतवणूकदारांना लांबा अवधीसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांनी चांगल्या प्रतीच्या समभागांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही.
NIFTY १७०५४ + २७
SENSEX ५७२६० + १५३
BANK NIFTY ३५९७६ – ४९
आज निफ्टी वधारलेला शेअर्स
KOTAK BANK २०११ + २%
HCLTECH ११३४ + २%
HDFC LIFE ६८२ + २%
TITAN २३३० + २%
TCS ३५०३ + २%
आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
BPCL ३६७ – ३%
SUNPHARMA ७४९ – २%
ADANIPORTS ७०२ – २%
UPL ६८९ – २%
NTPC १२६ – २%
यु एस डी आई एन आर $ ७५.३०००
सोने १० ग्रॅम ४७८८०.००
चांदी १ किलो ६२७५०.००
क्रूड ऑईल ५३९३.००