आजचे राशिभविष्य शनिवार, ७ ऑगस्ट २०२१  

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (सकाळी ८.१५ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. मनःशांती लाभेल. आरोग्य संभाळा.  
     
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. मन आनंदी राहील.
 
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. अनामिक भीती दाटून येईल. चूक टाळा.
 
कर्क:- अनुकूलता नाही. महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका.
 
सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. धावपळ वाढेल  मात्र यश मिळेल. 
  
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आत्मविश्वास कमी होईल. मात्र व्यवसायात यश मिळेल. 
 
तुळ:- वरिष्ठांची मर्जी संभाळा. दिवस संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील.
 
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्र्नाती घ्या.
 
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. मन शांत ठेवा.
 
मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. सर्वकाही ठीक होईल.
 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
 
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. मात्र धावपळ वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 
 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.