
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात १०४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ४४ झाली आहे.तर जिल्ह्यात आज १३० जण कोरोना मुक्त झाले.आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.आज मात्र १६२२ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ९७.०५ %,नाशिक शहरात ९८.०१ %, मालेगाव मध्ये ९६.८७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५२ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ %इतके आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- ३
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०१
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८५३६
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९५६
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ७
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी . एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७४४
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २२
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १६२२
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/08/AGE-SEX-TEMPLATE-09-AUG-2021.pdf

