मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी अंकुश पवार, रतनकुमार ईचम तर शहराध्यक्षपदी दिलीप दातीर 

0

नाशिक : नाशिक महानगर पालिका निवडुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या नाशिक शहर व जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहे. दिलीप दातीर यांना नाशिक शहर अध्यक्ष पद देण्यात आले आहे तर अंकुश पवार यांना नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे. अॅड. रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर सचिन भोसले यांना शहर समन्वयक पद देण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणी जाहीर करतांना राज ठाकरे यांनी नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांना पदावर कायम ठेवले आहे.

आगामी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, किशोर शिंदे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, संजय नाईक, अमेय खोपकर, .योगेश परुळेकर,  राकेश पेडणेकर, योगेश खैरे,दिलीप कदम या मुंबईच्या वरिष्ठ नेत्यांनी राजगड येथे ईच्छुकांच्या बैठका घेत शाखा अध्यक्षांच्या यादीला अंतिम रूप दिले. मा. राजसाहेब ठाकरे यांचे नाशिक येथे आगमन झाल्यावर यादीला अंतिम मंजुरी घेत आज हॉटेल एसएसके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावांसह सर्व १२२ नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम व अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलीम (मामा) शेख, नगरसेवक योगेशभाऊ शेवरे, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास (तात्या) दातीर व योगेश लभडे यांच्यासह मनसे शहर कार्यकारीणी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादी
अ.क्र. प्रभाग क्र.   नांव
भिमा लिलके
ब. विजय सुरेश निकम
नितीन आहिरराव
अमोल प्रकाश गोजरे
आकाश दत्तात्रय निकम
ब. वैभव तानाजी दिंडे
मच्छिंद्र बेलदार
रोहित रवींद्र विशे
ओमकार जाधव
१० ब. सोनू ससाणे
११ हितेश राजेश त्रिकाळ
१२ नयन शेजवळ
१३ हर्शल कुलकर्णी
१४ ब. स्वप्निल हरि मोरे
१५ समीर ब्राम्हणकर
१६ अतुल जाधव
१७ नरेश भोंगे
१८ ब. विकी पगारे
१९ सागर अंथरूणकर
२० सागर कोठुळे
२१ रोहित जगताप
२२ ब. दिपक गोविंद धोत्रे
२३ अरुण हारकळ
२४ प्रमोद पाटील
२५ शैलेश उबाळे
२६ ब. पराग भुसारी
२७ स्वप्निलसिंग सिसोदिया
२८ अजिंक्य देवरे
२९ लक्ष्मण लहू साळवे
३० ब. सोपान वानखेडे
३१ किरण कदम
३२ प्रवीण आहिरे
३३ महेश कुशप्पा कांबळे
३४ ब. सतीश नेताजी वाघ
३५ अक्षय नंदू भदाणे
३६ अक्षय सोमनाथ मटाले
३७ १० मयूर विष्णु शिंदे
३८ ब. जितेंद्र राजेंद्र कुलथे
३९ अमोल तुकाराम गवळी
४० युवराज गोकुळ नळवाडे
४१ ११ सचिन रेवजी सांगळे
४२ ब. सोमनाथ अंबू पाटील
४३ विजय अशोक आहिरे
४४ एजाज शरीफ शेख
४५ १२ रोहन जगताप
४६ ब. रॉनी पवार
४७ अमोल वराडे
४८ अजिंक्य पारख
४९ १३ अमित गांगुर्डे
५० ब. जावेद शेख
५१ संजय देशमुख
५२ विकी बर्वे
५३ १४ गोविंद बिरुटे
५४ ब. अक्षय जाधव
५५ परवेज मेमन
५६ कुशल वाडेकर
५७ १५ राहुल गोडे
५८ ब. राकेश कोठुळे
५९ स्मितेश पाठक
६० शुभम गायकवाड
६१ १६ हेमंत पापाळे
६२ ब. रवींद्र तांदळे
६३ स्वप्निल शहाणे
६४ मंगेश खरे
६५ १७ प्रशांत दिनकर पगारे
६६ ब. दिपक इंगळे
६७ शिवम नरेंद्र आढाव
६८
६९ १८ भूषण बचवाल
७० ब. कृष्णा पुरकर
७१ भूषण शेलार
७२ रंजन पगारे
७३ १९ चंद्रभान ताजनपुरे
७४ ब. प्रसाद मानकर
७५ मोहित प्रसन्न जाधव
७६
७७ २० अविनाश शिवाजी कदम
७८ ब. रोहन जयंत देशपांडे
७९ साई  जोशी
८० सागर घुगे
८१ २१ रवींद्र जाधव
८२ ब. आदित्य अविनाश कुलकर्णी
८३ मयूर रत्नपारखी
८४
८५ २२ बाजीराव बाळासाहेब मते
८६ ब. उमेश भोई
८७ अजिंक्य जाधव
८८ यशवंत नरोटे
८९ २३ सचिन सोनार
९० ब.  
९१ निलेश लाळे
९२ शुभम डेरे
९३ २४ तुषार पुंडलिक जगताप
९४ ब. विशाल शिवाजी खैरनार
९५ पंकज सुनील बच्छाव
९६ योगेश विष्णु जगताप
९७ २५ राहुल सुदाम पाटील
९८ ब. चैतन्य रमेश विसपुते
९९ दिपक आबासाहेब खवणे
१०० अजिंक्य प्रताप शिर्के
१०१ २६ शुभम शिवानंद गायकवाड
१०२ ब. राहुल जगन्नाथ पाटील
१०३ किरण भास्कर पवार
१०४ ज्ञानेश्वर विठ्ठलराव बगडे
१०५ २७ राहुल दत्तात्रय आव्हाड
१०६ ब. संतोष जगन्नाथ हनवते
१०७ प्रवीण जगन रावले
१०८ विकी राजेंद्र जाधव
१०९ २८ पंकज भाऊराव दातीर
११० ब. अरुण दशरथ गुळवे
१११ योगेश नानासाहेब पाटील
११२ सागर संजय भागवत
११३ २९ किरण राजेंद्र गायकवाड
११४ ब. दिपक प्रकाश येलमामे
११५ विशाल ज्ञानेश्वर गायकवाड
११६ विशाल रवींद्र निकम
११७ ३० निकीतेश धाकराव
११८ ब. भूषण वारे
११९ मधुकर भोसले
१२० शेह्बाझ काझी
१२१ ३१ जनार्दन तुकाराम खाडे
१२२ ब. प्रितम प्रेमराज भामरे
१२३ भूषण एक्नाथ सूर्यवंशी
१२४ योगेश लक्ष्मण कोंबडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.