ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (सकाळी ६.४४ नंतर. चंद्र मेष राशीत)
आज संध्याकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- धोका संभवतो. व्यसने प्रलोभने टाळा. आरोग्य सांभाळा. क्रोध आवरा.
वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. आर्थिक लाभ होतील. कीर्ती वाढेल.
कर्क:- व्यसने त्रासदायक ठरतील. अशुभ घटना घडू शकतात. उपासना लाभदायक ठरेल.
सिंह:- दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. काळजी घ्या. सरकारी कायदे कसोशीने पाळा. अधार्मिक कृत्ये घडू देऊ नका.
कन्या:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.
तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. कनिष्ठ त्रास देतील. प्रवास घडतील.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. संतती संबंधित खबर मिळेल.
मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. श्री. गुरुदेव दत्त उपासना करा. जंगलात/ बागेत काम करताना काळजी घ्या.
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. शांत राहणे हिताचे आहे. उष्णतेचे विकार संभवतात.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)