आजचे राशिभविष्य बुधवार,२२ सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज सामान्य दिवस, द्वितीया श्राद्ध आहे.”
चंद्रनक्षत्र: रेवती (अहोरात्र) 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.8087520521)
 
मेष:- खर्चिक दिवस आहे. प्रवासात अडचणी येतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. सरकारी कामात अपयश येऊ शकते.
 
वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. शत्रूचे शत्रू तुमचे मित्र बनतील.
 
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल.  धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील. जेष्ठ लोकांची काळजी वाटेल.
 
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. दगदग वाढेल. वारसा हक्काची कामे पुढे जातील. तीर्थयात्रा घडेल. 
     
सिंह:-  आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. आरोग्य संभाळा. शेअर्स मधून लाभ होतील.
 
कन्या:- विवाह संबंधात घाई नको. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील. 
 
तुळ:-उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. चोरीचे भय आहे.
 
वृश्चिक:-  खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. स्पर्धेत यश मिळेल. हुशारीने यश मिळवाल.
  
धनु:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. पशु पक्षांशी संबंध येईल. जमीन जुमला याबाबतची कामे मार्गी लागतील.
 
मकर:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान – सन्मान मिळतील. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल.
 
कुंभ:- उत्तम संवाद साधाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. जुन्या  ओळखीतून लाभ होतील. गैरसमज दूर होतील.
 
मीन:- यशस्वी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मौज कराल. प्रश्न सुटतील. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
 
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.