फिलिपीन्समध्ये मोठी दुर्घटना : सैन्यदलाचे विमान कोसळले ;८५ जण करत होते प्रवास 

0

फिलिपीन्स – साऊथ फिलिपीन्समध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून एक सैन्यदलाचे विमान कोसळल्याची माहिती हाती आली आहे.अपघातग्रस्त विमानात ८५ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून विमानातील १५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे असा मीडिया रिपोर्ट आहे .

घनास्थळी मोठ्याप्रमाणावर बचावकार्य सुरु आहे.अपघातग्रस्त विमान सुलू राज्यातील जोलो बेटवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. फिलिपीन्सचे सैन्य प्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी अशी माहिती दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.