आजचे राशिभविष्य मंगळवार, १२ मे २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
वैशाख कृष्ण दशमी / एकादशी.
वसंत ऋतू.
पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ / (संध्याकाळी ७.२५ नंतर) मीन. (वैधरुती योग, विष्टी करणं शांती करून घेणे)
आज वर्ज्य दिवस आहे.
रवी लाभ चंद्र, चंद्र लाभ बुध, चंद्र त्रिकोण गुरू, चंद्र केंद्र शुक्र असे शुभ योग आहेत.
महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत. देवपूजा, जप आणि ध्यान यांना विशेष महत्त्व द्यावे.
⏰ राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
🌙 चंद्र नक्षत्र – पू.भा.

🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
कामात चांगली प्रगती होईल. वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रवासात यश मिळेल.

वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. नवीन योजना सुरू कराल. खर्च वाढेल पण त्यातून समाधान मिळेल.

मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
मन प्रसन्न राहील. मित्रांकडून मदत मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
कामाचा ताण वाढेल. काही निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. संयम आणि शांतता आवश्यक आहे.

सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
व्यवसायात सुधारणा दिसून येईल. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
मनात अस्वस्थता राहू शकते. वादविवाद टाळा. ध्यान आणि प्रार्थनेमुळे मानसिक शांतता लाभेल.

वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
नवीन कामात यश मिळेल. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवावे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास योग संभवतात.

मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मानसिक ताण जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. रवी लाभ चंद्र असल्याने सरकारी लाभाची पदे मिळतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
संध्याकाळनंतर चंद्र राशीत येईल. मनोबल वाढेल. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!