आजचे राशिभविष्य बुधवार,१७ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
निज ज्येष्ठ शुक्ल तृतीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८३.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज शुभ दिवस आहे.”
🌙 नक्षत्र – पुनर्वसू / दुपारी १.३७ नंतर पुष्य.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन / सकाळी ८.१३ नंतर कर्क. (रात्री ८.५१ पर्यंत ध्रुव योग)
🔭 चंद्र युती गुरू.
🔭 चंद्र युती शुक्र.
🔭 चंद्र लाभ हर्षल.
🔭 चंद्र त्रिकोण नेपच्यून.
🔭 शुक्र त्रिकोण नेपच्यून.

🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) सकाळी राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना राबविण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) सकाळनंतर चंद्र राशीत येत असल्याने उत्साह वाढेल. कौटुंबिक विषयांत सकारात्मक घडामोडी घडतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील. मित्रपरिवारातून लाभदायक संपर्क वाढतील. नवीन संधींचा योग्य लाभ घ्या. महत्त्वाच्या निर्णयात संयम ठेवा.

कन्या:– (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण यशही मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नियोजनबद्ध काम केल्यास अपेक्षित प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भाग्याची उत्तम साथ मिळेल. शिक्षण, कला आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुप्त किंवा संशोधनात्मक कामात प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. अनावश्यक वाद टाळावेत.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन करार किंवा व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. शत्रूपक्षावर मात कराल. कामातील अडचणी दूर होतील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. संततीकडून आनंदवार्ता मिळू शकते. सर्जनशील कार्यात यश मिळेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) घरगुती विषयांना प्राधान्य द्यावे लागेल. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी कामे मार्गी लागू शकतात. आईच्या सहकार्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!