नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १७०२ तर शहरात १२२२ नवे रुग्ण :ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ११५५१
मागील २४ तासात : जिल्ह्यात ११३१ कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ .३१ %
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १७०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या १२२२ झाली तर जिल्ह्यात आज ११३१ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज २४३२ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १२२२ तर ग्रामीण भागात ३३९ मालेगाव मनपा विभागात ५१ तर बाह्य ९० अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९४.७३ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ११५५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ८९६२ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-२
नाशिक महानगरपालिका- ०१
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०१
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७७०
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०३३
सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – २०
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ९२४९
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १४
४) मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २२३
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२०४५
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – २४३२
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)