आजचे राशिभविष्य मंगळवार,१८ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

पौष कृष्ण प्रतिपदा, हेमंत ऋतू उत्तरायण,

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज चांगला दिवस आहे. ”

चंद्र नक्षत्र – पुष्य

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  व्यवसायिक राग घरात काढू नका. संयम ठेवा. घरात काही बदल कराल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. मन आनंदी राहील. प्रवासात काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. उपासना करा. कमी बोलणे हिताचे आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाढेल. आत्मविश्वास वाढवा. प्रिय व्यक्तीचा गैरसमज संभवतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. अडचणी येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. जेष्ठ व्यक्तींची काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामे मार्गी लागतील. संतती शी संवादसाधा. प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामानिमित्त नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. पाहुणे येतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सुचक घटना घडतील. नात्यातून लाभ होतील. दूरच्या नात्यात संवाद साधाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. आरोग्य संभाळा. शब्द देताना जपून द्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण दोषारोप होतील. आत्ममग्न व्हाल. संयम ठेवा. संशयकल्लोळ टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे.  धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठा मात्र पणाला लागेल. वादविवाद टाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. संकोच न ठेवता कामे करा. अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. प्रगतीचा वेग मर्यादित ठेवा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.