ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल चतुर्दशी.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज (वैधरुती) वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र: पूर्वा आषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- धनू.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र शनी लाभ योग आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक चिंता मिटतील. येणी वसूल होतील. मंगलमय वातावरण राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. पावसाळी सहल घडेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मित्रांना आणि जोडीदाराला खुश कराल. भाग्योदय होईल. मनासारख्या घटना घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस संमिश्र आहे. मनासारखी कामे पार पडतील. व्यावसायिक लाभ होतील. आरोग्य सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सामाजिक क्षेत्र गाजवाल. नवीन संधी चालून येतील. जोडीदाराकडून लाभ होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगला दिवस आहे. प्रगती होईल. घरगुती कामे पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल. अडचणी दूर होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्साह वर्धक दिवस आहे. तृतीय स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवस अनुकूल आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. जमीन व्यवहारातून मोठा फायदा होईल. शेतीची कामे पूर्ण होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. श्री. हनुमानाची कृपा राहील. सौख्य लाभेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्तीची आठवण येईल, अनामिक भीती वाटेल ,
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. लाभ स्थानात चंद्र आहे. आज एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. प्रतिष्ठा मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यावसायिक प्रगतीचा दिवस आहे. आळस सोडून कामाला लागा. दानधर्म करण्यास विसरू नका.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)