आजचे राशिभविष्य शनिवार,८ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल द्वितीया. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”  
नक्षत्र: आर्द्रा/पुनर्वसू. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मिथुन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनिशी चंद्राचा शुभ योग आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. मार्ग सापडेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)  अनुकूल दिवस आहे. सर्व महत्वाची कामे आज पूर्ण करा. व्यावसायिकांना मोठे यश लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. आध्यात्मिक लाभ होतील. प्रवास घडतील. जेष्ठांचा आशीर्वाद लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अनुकूल शुक्राचा शनिशी केंद्र योग आहे. व्यसने आणि प्रलोभने टाळा. खर्च वाढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. शत्रूंचा कायमचा बंदोबस्त होईल. व्यवसाय वृद्धी होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीत चांगला अनुभव येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. सौख्य लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चांगला दिवस आहे. काही सुखद घटना घडतील. मन प्रसन्न राहील. अचानक लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. व्यवसाय वाढेल. विवाह इच्छुकांना काहीशी वाट बघावी लागेल. घरगुती कामास गती मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम ग्रहमान आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नात्यातून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अर्थप्राप्ती होईल. व्यवसायात यश मिळेल. मेजवानी मिळेल. शब्दास मान मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. पंचमात चंद्र आहे. अचानक लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. कामे पार पडतील. नात्यातून सहमती वाढेल. सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.