आजचे राशिभविष्य गुरुवार २४ ऑक्टोबर २०२४

0

आज शुभ दिवस “कालाष्टमी”
राहुकाळ – दुपारी ३.१२ ते दुपारी ४.३७
“गुरुपुष्यमृतयोग सकाळी ६:३८ पासून शुक्रवारी सकाळी ६:३८ पर्यंत”
नक्षत्र: पुष्प अहोरात्र

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामात अडथळे येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साह वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. भावंड भेटतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अधिकारात वाढ होईल. नवीन करार होतील. शब्दास मान मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. लाभदायक दिवस आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च होऊ शकतो. प्रलोभने टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन उत्साही राहील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. शुभ समाचार समजतील. कामे मार्गी लागतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य सांभाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रेमात यश मिळेल. भागीदारीत लाभ होतील. ग्रहमान संमिश्र आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.