आजचे राशिभविष्य गुरूवार,१८ जुलै २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल द्वादशी. क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज वर्ज्य दिवस आहे” *वामन पूजन* 
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी शुभ योग तर शनिशी अशुभ योग आहे. वाहन सौख्य लाभेल. सावधपणे वाटचाल करा.मोठी जोखीम नको.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लेखकांना उत्तम कालावधी आहे. पुस्तके प्रकाशन करावे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. अचानक एखादी सुखद घटना घडेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. सरकारी कामे मार्गी लागतील. श्री हनुमा उपासना लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तणाव कमी होतील. अडचणी दूर होतील. घरगुती उपकरणे दुरुस्ती करावी लागेल. अडगळ कमी करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. अनुकूल राशीस्वामी बुध चंद्राशी शुभ योग् करत आहे. बौद्धिक क्षेत्रात उजळून निघाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. संगणक क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनाची स्थिरता वाढेल. दूरचे प्रवास संभवतात.  आत्मविश्वास वाढेल. अडचणी दूर होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. भक्तिरसात न्हाऊन निघाल. सहकारी चांगली सआठ देतील. भागीदारीत यश मिळेल. शेअर्स मधून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल चंद्र आहे. आज कामे पूर्ण करवून घ्या. जोडीदाराचा सल्ला अचूक ठरेल. कोणालाही कमी लेखु नका. नम्र रहा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. मागणी वाढेल. घरगुती कामांमध्ये वेळ द्यावा लागेल. मनात उगाचच काहीशी निराशा दाटून
येईल.

मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. शेअर्स मधून लाभ मिळतील. छोटे प्रवास घडतील. कामाचा वेग वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.