आजचे राशिभविष्य शुक्रवार, १० डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी. हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – शततारका (रात्री ९.४८ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनपेक्षित घटना घडतील त्या लाभदायक असतील. नवीन व्यवसाय सुरू कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बढती/बदली चे योग येतील. कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. शब्दास मान मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत शुभ दिवस आहे. अनोळखी व्यक्तीकडून लाभ होतील. मन आनंदी राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मानसिक सौख्य कमी होईल. अस्वस्थ वाटेल. व्यसने टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) स्पर्धेत यश मिळेल. जोडीदार खुश राहील. शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. संधीचे सोने करा.  गुंतवणूक कामास येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नेहमीपेक्षा वेगळे निर्णय घ्याल. स्वतात बदल जाणवेल. स्पष्ट भूमिका घ्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लोखंड, तांबे संबंधित व्यावसायिकांना लाभ होतील. पाणथळ जागेत भाग्योदय होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची करार आज पूर्ण करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. विशेष अनुभूती येईल. विचारपूर्वक कृती करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. संवेदनशील व्हाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. खर्चास तयार रहा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.