आजचे राशिभविष्य गुरूवार, ९  डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल शष्टी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस, चंपाषष्टी, मार्तंड भैरवोत्थापन, स्कंद शष्टी  आहे” घबाड संध्याकाळी ७.५५ पर्यंत.
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत शुभ दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास कार्यसाधक होतील. बोलणी यशस्वी होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अर्थव्यवस्था होईल. उद्योगात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पराक्रम गाजवाल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. यंत्रे जपून हाताळा. वाहने चालवताना काळजी घ्या.
 
सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) बौद्धिक तेज चमकेल. वक्तृत्व बहरेल. प्रेमात यश मिळेल. अधिकार गाजवाल.
  
कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम याथिक यश मिळेल. प्रगतीचा वेग वाढेल. बाजारात पत वाढेल. 
 
तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)प्रवास कार्यसाधक होतील. अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा जिंकाल. दबदबा वाढेल. 
 
वृश्चिक:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धनलाभ होतील. शब्दास जगावे लागेल. कठोर बोलणे टाळा. 
 
धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. संगणक आणि दूरध्वनी क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे.  
 
मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमचे वक्तृत्व इतरांना भुरळ पाडेल. शब्दास मान मिळेल. महत्वाचे करार होतील.
 
कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वाहन सुख लाभेल. अध्यात्मिक लाभ होतील. गुरुचे सत्संग मिळेल.
 
मीन:-  हातून चुकीचे काम होण्याची शक्यता आहे. फसवणूक होऊ शकते. काळजी घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.