आजचे राशिभविष्य शुक्रवार, २४ डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण पंचमी, उत्तरायण, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज चांगला दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – मघा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. अधिकार वाढतील. यश मिळेल. संतती संबंधित खुश खबर मिळेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जमिनीची कामे मार्गी लागतील मात्र त्यास बार्सिह मेहनत करावी लागेल.   शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गुंतवणुकीतून नुकसान संभवते. उधार देणें टाळा. पित्याशी संवाद साधा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कठोर बोलणे टाळा. संततीशी वाद होऊ शकतात. कुटुंबाला समजावून घ्या. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नेतृत्व कराल. आत्मविश्वास वाढेल. कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी जुळवून घ्या.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधी चालून येतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. दीर्घकालीन फायदा होईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारसा अनुकूल नाही. खर्च वाढतील. नवीन करार आज नकोत. मन शांत ठेवा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. राजकीय व्यक्तीकडून त्रास जाणवू शकतो. सरकारी पद मिळेल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहनसुख मिळेल. प्रेमात यश संभवते.   गूढ घटना घडतील. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. सरकारी कामातून फायदा होईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.