आजचे राशिभविष्य शुक्रवार, ३ डिसेंबर २०२१

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक, कृष्ण चतुर्दशी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज वर्ज्य दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- आज अनुकूल दिवस नाही. अचानक एखादे संकट येऊ शकते. चुकीचे निर्णय होतील.  
     
वृषभ:- घरात कलह होऊ शकतो. मतभेद संभवतात. शत्रूंना आज उत्तर देऊ नका. शांत रहा. 
 
मिथुन:- समाधानकारक आर्थिक उलाढाल होईल. वाहन सुख लाभेल. मातेकडून लाभ होतील. उत्साह वाढेल.
 
कर्क:- प्रतिष्ठा पणाला लागेल. संतती कडे लासख् द्यावे लागेल. धाडसी निर्णय नकोत.
 
सिंह:- वारसा हक्कांबाबत मतभेद होऊ शकतात. सट्टा बाजार टाळा. नुकसान होऊ शकते. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो. 
 
कन्या:-  अकल्पित धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात चांगले यश मिळेल. लेखकांना कीर्ती प्राप्त होईल.  
  
तुळ:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. प्रेमात अपयश येईल. गैरसमज होतील. संतती नाराज राहील.
 
वृश्चिक:- आरोग्य सांभाळा. व्यसने प्रलोभने टाळा. मित्रांकडून धोका संभवतो.
 
धनू:- घरात कुरबुरी होतील संयमाने परिस्थिती हाताळा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
 
मकर:- उत्तम दिवस आहे. अध्यात्मिक लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल. 
 
कुंभ:- कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवावे लागेल. काही वादाचे प्रसंग येतील. विनाकारण त्रास होईल.
 
मीन:- सट्टा बाजारातून नुकसान संभवते. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवासात काळजी घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.