आजचे राशिभविष्य शनिवार, ४  डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण अमावस्या, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज अनिष्ट दिवस, *दर्श अमावस्या* आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- प्रतिष्ठा वाढेल. भ्रमंती घडेल. प्रवासात काळजी घ्या. आध्यत्मिक लाभ होतील.  
     
वृषभ:- प्रेमात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शत्रू पराभूत होतील. अर्थलाभ होतील. 
 
मिथुन:- नफा वाढेल. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल. अधिकारात वाढ होईल. 
 
कर्क:- संतती संबंधात महत्वाचे निर्णय होतील. पराक्रम गाजवाल. शेअर्स मधून नफा होईल. 
 
सिंह:- जमीन विषयक कामे मार्गी लागतील. खाणी तुन लाभ होतील. घरात संयम बाळगा. शांतता राखा.
  
कन्या:- आर्थिक लाभदायक दिवस आहे. वेळ दवडू नका. संधी चालून येतील. 
 
तुळ:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना उत्तम यश मिळेल.  
 
वृश्चिक:- कामानिमित्त प्रवास घडतील.   मोठे व्यवहार पार पाडताना काळजी घ्या. वेगळा दृष्टीकोन लाभेल. 
 
धनु:- प्रतिष्ठा पणाला लागेल. चातुर्य कामी येईल. प्रवासात त्रास होऊ शकतो. 
 
मकर:- उत्तम लाभ देणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. यश मिळेल.
 
कुंभ:- घरात कुरबुरी होतील. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्याकडून जबाबदाऱ्या वाढतील.  
 
मीन:- अकल्पित धनलाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.