आजचे राशिभविष्य शुक्रवार, ७ जानेवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण पंचमी उत्तरायण हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस, घबाड (दुपारी ११.११ नंतर दिवसभर) आहे ”
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरकारी कामात यश मिळेल. पदे आणि मान सन्मान मिळतील. स्वप्ने साकार होतील. राजकीय यश मिळेल.      
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी वादविवाद नकोत.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. मन आनंदी राहील.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) विरोधक पराभूत होतील. सौख्य लाभेल. आध्यत्मिक उन्नती होईल.  
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक यश मिळेल. कुटुंबाशी सुसंवाद घडेल. मातेशी मतभेद होऊ देऊ नका.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भावंड मदत करतील. सुसंधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. सन्मान मिळेल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाचे करार होतील. आर्थिक लाभ होतील. कठोर बोलणे टाळा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कुटुंब समवेत सहल घडेल. घरात काही बदल घडतील. उष्णतेचे त्रास संभवतात.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. वाहने जपू चालवा. सरकारी कामात चालढकल नको. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)  कौटुंबिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील. सरकारी मान सन्मान मिळतील. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. आध्यत्मिक प्रगती होईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.