आजचे राशिभविष्य शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 
कार्तिक शुक्ल पौर्णिमा/ प्रतिपदा. शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज अनिष्ट दिवस कार्तिक स्नान समाप्ती, गुरुनानक जयंती, तुलसी विवाह समाप्ती आहे
चंद्र नक्षत्र – कृतिका  (पहाटे ३.५१ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- प्रतिष्ठा सांभाळा. खर्चाचे नियोजन करा. उपासना लाभदायक ठरेल.     
     
वृषभ:- पैशाचे सोंग आणता येत नाही हे लक्षात असू द्या. मोठ्या कामात हात घालताना योग्य सल्ला घ्या. 
 
मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे.  वाहने जपून चालवा. 
 
कर्क:- उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल. 
 
सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. मनःशांती ढळू शकते. उपासना करा. 
  
कन्या:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही. घाई नको. 
 
तुळ:- दिवस थकवा आणणारा आहे. विश्रांतीची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्या. 
 
वृश्चिक:- प्रगती चालूच आहे. विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील.
 
धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील.   
 
मकर:- आज अनुकूलता नाही. प्रतिष्ठा पणाला लागेल. दिलेल्या शब्दाला जागणे अवघड होईल.
 
कुंभ:- मानसिक कुचंबणा होऊ शकते. सहनशक्तीची परीक्षा होईल. ध्यानधारण करा.   
 
मीन:- अधिकारावर आक्रमण होऊ शकते. कठोर बोलणे टाळा. सध्या मोठे निर्णय नकोत. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.