आजचे राशिभविष्य गुरूवार, १८ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक शुक्ल चतुर्दशी. शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर. 
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज दुपारी १२ पर्यंत चांगला दिवस आहे. वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आहे (दुपारी १२.०१ नंतर)
चंद्र नक्षत्र – भरणी  (आज रात्री १.२९ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल.     
     
वृषभ:- धनलाभ होईल. मन प्रसन्न राहिल. व्यसने मात्र टाळा. 
 
मिथुन:- भौतिक सुखे मिळतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्तम कालावधी आहे. 
 
कर्क:- सुख दुःखाचा खेळ सुरू राहील. संमिश्र दिवस आहे. 
 
सिंह:- खरेदी होईल. चैन कराल. आनंदी दिवस आहे. 
  
कन्या:- धनलाभ होईल. शेअर्स खरेदी लाभदायक ठरू शकेल. 
 
तुळ:- काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या. 
 
वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल मात्र मत्सर त्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन नको.
 
धनु:- शुभ समाचार समजतील. संतती बाबतीत सुख लाभेल.   
 
मकर:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कष्टाला कमी पडू नका. वेळ दवडू नका.
 
कुंभ:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मनासारखी आवक होईल. संधीचे सोने करा.   
 
मीन:- कला प्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. 
 
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.