आजचे राशिभविष्य शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, अष्टमी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज चांगला दिवस आहे. ”
चंद्र नक्षत्र – पुष्य (सकाळी ११.३८ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामानिमित्त भ्रमंती घडेल. स्थावर संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. कडे उलगडतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  हातून चांगले लेखन आणि महत्वाचे करार होतील. दुपारच्या वेळात कामे मार्गी लागतील. मौज कराल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सरकारी कामे मार्गी लागतील. कायद्याचा आदर करा. व्यसने टाळा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दुपारच्या वेळात चित्र स्पष्ट होईल. अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी येतील. प्रवासात त्रास जाणवेल. कामाचे योग्य नियोजन करा. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनाप्रमाणे कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. नवीन व्यवसाय वृद्धी होईल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. भ्रमंती होईल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सुचक घटना घडतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. नात्यातून लाभ होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. शांत राहणे हिताचे आहे. संयम बाळगा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी मान मरातब मिळेल. दुपार नंतर प्रवास घडेल. संवाद कौशल्य कामास येईल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज दूर होतील. मळभ हटेल. प्रश्न सुटतील. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज कामे उरकून घ्या. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.