आजचे राशिभविष्य गुरूवार, १९ ऑगस्ट २०२१

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा (रात्री १०.४२ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदी होईल. अचानक धनलाभ किंवा सुखद घटना घडेल.      
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धनलाभाचा दिवस आहे. आळस झटकून कामाला लागा. आरोग्याची काळजी मात्र घ्या.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात अपयश येऊ शकते. शुभ समाचार मिळेल. जोडीदाराला समजून घ्या.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्राप्ती चांगली होत आहे. मात्र मत्सर ग्रस्त लोकांचा त्रास जाणवेल. गुपिते उघड करू नका.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कुटुंबासाठी बहुमोल कष्ट घ्याल. अपत्यांकडून शुभ समाचार समजेल. महत्वाची कामे पुढे ढकलली जातील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. आर्थिक घडी बसेल. भौतिक सुखे लाभतील. खरेदी होईल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अत्यांतीक सुखाचा दिवस आहे. संधीचे सोने कराल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभ होतील मात्र आवडत्या कामासाठी खर्च कराल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आवडते छंद जोपासाल. मनासारखा दिवस व्यतीत कराल. चांगल्या कामाला मात्र विरोध होऊ शकतो. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र मन काहीसे अस्वस्थ राहील. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. आर्थिक प्राप्ती भरपूर होईल. गुंतवणुकीस चांगला कालावधी आहे.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. मन काहीसे चिंतातुर राहील. उपासना केल्यास सौख्य लाभेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.