आजचे राशिभविष्य सोमवार, २ ऑगस्ट २०२१  

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज अनिष्ट दिवस आहे.” रवी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश.
चंद्रनक्षत्र – कृतिका (रात्री १०.४३ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्वतःवर खुश व्हाल. अधिकारात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. इतरांना मदत करा. दानधर्म करा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. संपर्क वाढेल. ओळखी होतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काहीसा दुरावा येऊ शकतो. मनाची चलबिचल होईल. निर्णय घेतांना फार उशीर करू नका.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्ताहाची सुरुवात असली तरी आरोग्याच्या तक्रारीमुळे कामास विलंब लागू शकतो. संयम ठेवा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमचा अहंकार वाढू देऊ नका. त्यातून नुकसान संभवते. नम्रता आवश्यक आहे.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. उत्तम दिवस आहे.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या कल्पनेला पंख फुटतील. उत्तुंग भरारी घ्याल. पराक्रम गाजवाल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाची सुरुवात काहीशी संथ होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभाचा दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
 
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.