आजचे राशिभविष्य सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस, *श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी*  आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्साह वाढवणारा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. कलास्वाद घ्याल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळतील. बेत तडीस जातील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नाहक बदनामी होऊ शकते. कमी बोलणे हिताचे आहे. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अधिकाराचा योग्य वापर कराल. त्यातून लाभ होतील. कामे मार्गी लागतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वरिष्ठ खुश होतील. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण लाभेल. सहकारी मदत करतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय तुम्हाला खुणवतील. दीर्घकालीन लाभ मिळतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात तीव्र  स्पर्धा जाणवेल. विरोधक पराभूत होतील. तुमचा दबदबा वाढेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मुलांच्या शिक्षण संबंधीत प्रश्नांवर भूमिका घ्यावी लागेल. धाडसी निर्णय घ्याल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  घरात वेळ द्यावा लागेल. वास्तू संबंधित कामे पुढे सरकतील.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  आर्थिक लाभ होतील. अडथळे दूर होतील. प्रसन्न वाटेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.