आजचे राशिभविष्य सोमवार ९ ऑगस्ट, २०२० 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (सकाळी ९.५० पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विचारांचे वादळ निर्माण होईल. मनापासून व्यक्त व्हाल. संवाद साधाल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रूच्या कारवाया वाढतील. दगदग संभवते.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. मन मोकळे करा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. उगाचच धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. अत्यंत अनुकूल कालावधी आहे. 
  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक कामी येईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येत आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. दुपारी मात्र कामे मार्गी लागतील. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. संशय कल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्याल.
 
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. दिवस अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
 
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
[

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.