आजचे राशिभविष्य सोमवार, २७ डिसेंबर  २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी, उत्तरायण, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस, *कालाष्टमी* आहे”
चंद्रनक्षत्र: हस्त , कन्या राशी.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. जमिनीतून लाभ होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. धातू आणि खाणी व्यवसायातून यश मिळेल. सरकारी कामातून त्रास संभवतो.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कायदे पाळा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वक्तृव बहरेल. प्राध्यापक लोकांना मोठे यश मिळेल.खर्च वाढवणारा दिवस आहे. 
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. मात्र अति नको. उच्च पदस्थ व्यक्तीकडून त्रास संभवतो. कठोर बोल टाळा.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक फायदा होईल. आरोग्य त्रास जाणवतील. आध्यत्मिक उन्नती होईल .
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकारणात गती कमी होईल. कामात अडथळे येतील. अभ्यासात यश मिळेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अचानक लाभ होतील. अधिकार वाढतील. अभ्यासात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शुभ समाचार समजतील. पती/पत्नीकडून लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.