आजचे राशिभविष्य सोमवार, २० सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
“आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला *प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ती* आहे”
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (उद्या पहाटे ४.०२ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल. अनुकूल दिवस आहे. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. मनस्वास्थ्य लाभेल. चित्त उल्हसित राहील. आज प्रमुख कामे पूर्ण करा. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो. अध्यात्मिक लाभ होतील.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे. चिडचिड होऊ शकते.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. संधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. मान – सन्मान मिळतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन शांत ठेवा.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. संतती कडून अपेक्षा वाढतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत. जोडीदाराच्या व्यवसायात लक्ष घालावे लागेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक प्रगती होईल. आत्मिक समाधान लाभेल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमची मते इतरांना पटतील. शब्दास मान मिळेल. कलाकारांना संधी मिळतील. राजकीय घडामोडी घडतील. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सत्संग लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. उपासना लाभदायक ठरेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा. प्रगतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील. कुकर्म घडू देऊ नका.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.