आजचे राशिभविष्य शनिवार,१४ ऑगस्ट २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस, *श्रियाळ षष्ठी, सितला सप्तमी* आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा (सकाळी ६.५६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- आवडत्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्या.
     
वृषभ:- प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. कठोर निर्णय घ्याल.
 
मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.
 
कर्क:- विनाकारण वादात ओढले जाऊ शकतात. हितशत्रू डोके वर काढतील.
 
सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.
  
कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते.
 
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. नेमकी भूमिका घ्याल. कामात दगदग होईल.
 
वृश्चिक:- खर्च वाढवणारा दिवस आहे. अंदाज मात्र अचूक ठरतील. कायदेशीर कामात यश मिळेल.
 
धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो.
 
मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील.  
 
कुंभ:- सौख्य लाभेल. पित्या कडून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.
 
मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. कमी बोलणे हिताचे आहे. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.