आजचे राशिभविष्य शनिवार, १ जानेवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. हेमंत ऋतू उत्तरायण.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज क्षय दिवस आहे.”
नक्षत्र: जेष्ठा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. दगदग जाणवेल. विश्र्नाती घ्या.      
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रेमात यश येऊ शकते. गृहकलह टाळा. कुटुंबाशी संवाद साधा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अधिकाराचा फायदा मिळेल. संवादातून लाभ होतील. ओळखी होतील. मनासारखा दिवस जाईल. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. कामाचे नियोजन बदलेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छंद जोपासाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. घरात वेळ घालवाल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) स्पर्धेत यश मिळेल. भावंड भेटतील. लेखकांना यश मिळेल. शत्रूपिडा जाणवेल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विक्री तंत्रात उत्तम प्रगती होईले. शब्दास मान मिळेल. वक्तृत्व चमकेल. आर्थिक लाभ होतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनामिक बंधन जाणवेल. शब्दात अडकून पडाल. काहीशी भ्रमंती होईल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. कमी बोलणे हिताचे आहे. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ चांगले होतील. योग्य नियोजन करा. प्रवासात ओळखी होतील. त्यातून लाभ होतील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मनसोक्त गृहसौख्य लाभेल. आनंदी राहाल. समाधान मिळेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा. अकल्पित लाभ होतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.