पौष कृष्ण पंचमी, हेमंतऋतू, उत्तरायण. मार्गशीर्ष, कृष्ण शष्टी, उत्तरायण, हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” घबाड सकाळी ९.१५ पर्यत.
नक्षत्र – पूर्वा फाल्गुना
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. नवीन ओळखीतून मोठा लाभ घडेल. मेजवानीतुन करार होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) घरात मोठे बदल संभवतात. शेतीची कामे मार्गी लागतील. दुअपर नंतर वाडविवादाचे प्रसंग येऊ शकतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भागीदारी व्यवसायात वितुष्ट निर्माण होईल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कुटुंबात किरकोळ मतभेद संभवतात. संवाद साधा. घरात वेळ द्या. वाहने जपुन चालवा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. घरात वादविवाद संभवतात. संतती ची काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाच्या पूर्वार्धात कामाचा वेग कमी राहील. आळस येईल. कामे रेंगाळतील. आज महत्वाचे करार नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. नातेवाईक भेटतील. भावंड मदत करतील. जोडीदारा समजून घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अकल्पित घटना घडतील. कामाचे नियोजन बदलेल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. मात्र कठोर बोलणे टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) गूढ घटना घडतील. अचानक खर्च होऊ शकतो. वाहने जपून चालवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) यंत्रे जपून हाताळा. वाहन चालवताना काळजी घ्या. सरकारी कामात दिरंगाई नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पूर्वार्ध चांगला आहे. कामास वेग येईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. उत्तरार्ध विश्र्नातीचा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शुभ दिवस आहे. आर्थिक लाभ होतील.कामे मार्गी लागतील. बुद्धिमत्ता वापरावी लागेल.