ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्रनक्षत्र:- ‘उत्तराषाढा’ (दुपारी १२.४० पर्यंत)
आज क्षय दिन आहे. पौर्णिमा सकाळी ८.०७ मिनिटांनी समाप्त.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. तुमचे कर्तृत्व सिद्ध होईल.
वृषभ:- कठोर बोलणे टाळा. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल.
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
कर्क:- अडचणीतून मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल.
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील. श्री. हनुमान उपासना करा.
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. कला प्रांतात चमक दाखवाल.
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल.
धनु:- अनामिक भीती निर्माण होईल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तींची भेट होईल.
मकर:- सध्याचा कालावधी फारसा अनुकूल नाही. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. कुलदेवतेचे स्मरण आणि ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. ज्या क्षेत्रात हात घालाल त्यात यश मिळेल. वेळ दवडू नका. उत्साह वाढेल.
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)