आजचे राशिभविष्य शनिवार, ६ नोव्हेंबर २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक शुक्ल द्वितीया, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज आनंदी दिवस, *यमद्वितीय, भाऊबीज* आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. महत्वाचे करार आज नकोत. श्री.शनी उपासना लाभदायक ठरेल.  
     
वृषभ:- जोडीदाराशी वाद होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या.
 
मिथुन:- चांगले आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 
 
कर्क:- संमिश्र दिवस आहे. अपत्यांकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. स्पर्धेत यश मिळेल. 
 
सिंह:- विनाकारण वादविवाद टाळा. वेळेचे महत्व जाणून घ्या. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.
  
कन्या:- उत्तम आर्थिक लाभ मिळतील. मना सारखी कामे होतील. दिवस आनंदात व्यतीत कराल. 
 
तुळ:- आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. खर्चात टाकणारा दिवस आहे.  
 
वृश्चिक:- अनामिक भीती दाटून येईल. आत्मविश्वास कमी होईल. लवकरच परिस्थिती बदलेल. 
 
धनु:- फारसा दिलासादायक कालावधी नाही. मात्र तुम्ही सहजपणे मार्गक्रमण कराल. 
 
मकर:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. आर्थिक येणे वसूल होईल.
 
कुंभ:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. दगदग वाढेल. संयम बाळगा.  
 
मीन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक करा. शुभ सूचक घटना घडतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.