आजचे राशिभविष्य रविवार, २६ डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी, हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
“सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस आहे *भानुसप्तमी*
चंद्रनक्षत्र: उत्तरा चंद्र सिंह राशीत/ दुपारी ११.१४ नंतर कन्या राशीत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रेमात यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. शुभ समाचार समजतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. वास्तू संबधित कामे मार्गी लागतील. घरात काही मोठे बदल कराल.   
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चांगला दिवस आहे. आर्थिक वाढ होईल. मन आनंदी राहील. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तरार्ध अधिक चांगला आहे. नफा वाढेल. आर्थिक भरभराट होईल. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मित्र मंडळी भेटतील.मौज कराल. दिवस आनंदात व्यतीत होईल.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाचा उत्तराध अधिक चांगला आहे. मेजवानी घडेल. चैनीवर खर्च कराल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. धावपळ वाढेल. दुपारी आराम करणे गरजेचे आहे.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या कामासाठी कार्यरत जावे लागू शकते. मात्र मन प्रसन्न राहील. नवीन ओळखी होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) लाभदायक दिवस आहे. दूर प्रवासास जाण्याचे योग आहेत. अभ्यास करण्यास उत्तम कालावधी आहे.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाचा उत्तरार्ध अधिक चांगला आहे. आरोग्य सुधारेल. आनंदी वाटेल. आर्थिक लाभ होतील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. सकाळच्या सत्रात कामे मार्गी लावा. उत्तरार्ध विश्र्नातीचा आहे.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आनंददायक घटना घडतील. उत्साह वाढेल. नवीन मित्र होतील. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.