आजचे राशिभविष्य रविवार,२३ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

पौष कृष्ण पंचमी, हेमंत ऋतू, उत्तरायण.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (अमृत सकाळी११.०९ पर्यंत)

“आज चांगला दिवस आहे”

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत लाभदायक दिवस आहे. व्यवसायात दबदबा राहील. प्रगतीची घोडदौड चालू राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिष्ठा वाढवणरा दिवस आहे. अचानक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. आरोग्यचे उत्तम राहील. उत्साह वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. आनंदी कालावधी आहे. आर्थिक लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कलाकारांना यश मिळेल. कौटुंबिक समाधान लाभेल. मोठी झेप घ्याल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शुभ समाचार समजतील. कामे मार्गी लागतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. संयम ठेवा. व्यसने टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ वाया घालवू नका. आकर्षणे दूर ठेवा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आनंद मिळेल. सौख्य लाभेल. सत्संग घडेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद संभवतात.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) नात्यातून सहयोग मिळेल. येणी वसूल होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  विनाकारण वाद होतील. मन स्थिर ठेवा. वाहने जपून चालवा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मान सन्मान मितील. सरकारी कामे मार्गी लागतील राजकीय यश मिळेल. प्रवासात लाभ होतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.