आजचे राशिभविष्य रविवार, ९ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल सप्तमी उत्तरायण हेमंत ऋतू
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस, *भानूसप्तमी* आहे”
चंद्र नक्षत्र – रेवती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. सरकारी कामातून त्रास संभवतो.   
     
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. वरिष्ठ मदत करतील. दबदबा वाढेल. 
 
मिथुन:-  कामाच्या ठिकाणी यश मिळेल.नवीन ओळखी होतील. बोलक्या स्वभावाचा फायदा होईल.
 
कर्क:- वारसा हक्काची कामे पुढे ढकलली जातील. प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा.  
 
सिंह:- घरात कुरबुरी होतील. क्रोध आवरा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
  
कन्या:-  समज – गैरसमज होण्याचा दिवस आहे. जोडीदाराशी संवाद साधा. संशय कल्लोळ टाळा.
 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. सरकारी कामात यश मिळेल. लेखकांना चांगला कालावधी आहे.
 
वृश्चिक:- तुमची अफाट कार्यक्षमता कामास येईल. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल.
 
धनु:- छंद जोपासाल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल. बदली होऊ शकते.
 
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सुखद घटना घडतील. 
 
कुंभ:- मन मोकळे कराल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कठोर बोलणे टाळा. 
 
मीन:- प्रयत्नांना मर्यादा येतील. काही शब्द पाळावे लागतील. निराश होऊ नका. उपासना करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.