आजचे राशिभविष्य रविवार, २८ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
कार्तिक कृष्ण नवमी, शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज  चांगला दिवस आहे”
नक्षत्र: पूर्वा फाल्गुना (रात्री १०.०५ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अधिकार पदे मिळतील. दिवस आनंदात जाईल. सौंदर्य दृष्टी जागी होईल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गृह सजावट कराल. घरात मन रमेल. नात्यातून लाभ  होतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. खनिज संबंधित व्यवसायात वाढ होईल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात चमक दाखवाल. शब्दास मान मिळेल. कुटुंबसुख लाभेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मानंद लाभेल. मन मोकळे होईल. आत्मविश्वास वाढेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विश्रांतीची गरज भासेल. महत्वाचे करार आज नकोत. संध्याकाळ आनंदात घालवाल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अधिकारात वाढ होईल. तुमचा दबदबा वाढेल. भौतिक सुखे मिळतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाला गती मिळेल. यंत्र सामुग्री विक्रीत लाभ होतील. सन्मान मिळेल. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकल्पित धनलाभ होतील. महत्वाच्या व्यक्तींची भेट होईल. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतिल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण वादविवाद होतील शत्रूचे भय आहे. मात्र सरशी तुमचीच होईल. व्यवसायात धीराने काम करा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहन सुख लाभेल. प्रेमत यश मिळेल. भावंडांशी वाद संभवतात. प्रवास घडतील. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उष्णतेचे विकार जाणवतील. मौल्यवान खरेदी होईल. व्यसने टाळा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.