आजचे राशिभविष्य गुरूवार, ११ नोव्हेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक, शुक्ल, सप्तमी/अष्टमी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लव नाम संवत्सर.
राहू काळ –  दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज क्षय दिन, *गोपाष्टमी, दुर्गाष्टमी* गायीला प्रदक्षिणा घालावी.
चंद्र नक्षत्र – श्रवण   (दुपारी २.५९ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- अनुकुल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सहकार्य मिळेल.    
     
वृषभ:- इतरांच्या प्रकरणात विनाकारण गुंतू नका. गैरसमज टाळा. काळजी घ्या. 
 
मिथुन:- उपासना करणे आवश्यक आहे. मनाला उभारी येईल. दानधर्म करा.
 
कर्क:- प्रेमात यश मिळेल. विरोधातील व्यक्ती पराभूत होतील. मन आनंदी राहील.  
 
सिंह:- प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडी मजबूत होईल.
  
कन्या:- महत्वाची कामे पुढे ढकला. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. योग्य सल्ला घ्या.
 
तुळ:- आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हुरहूर वाढेल. मन शांत ठेवा.
 
वृश्चिक:- अडचणी दूर होतील. मार्ग सापडेल. कामाचा वेग वाढेल.
 
धनु:- धीराने वाटचाल करा. प्रगतीचा वेग कमी असला तरी पुढे यश मिळणार आहे.
 
मकर:- मन मोकळे कराल. आनंदी वाटेल. राजकीय यश मिळेल.
 
कुंभ:- चिंता वाढतील. पुढील काळाचे नियोजन करा. मळभ दूर होऊ लागेल.   
 
मीन:- अडचणी दूर होतील. आर्थिक लाभ वाढतील. संधीचे सोने करा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.