आजचे राशिभविष्य मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
कार्तिक कृष्ण एकादशी, शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस, *उत्पत्ती एकादशी* आहे”
चंद्रनक्षत्र: हस्त (रात्री ८.३४ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यवसायात प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शत्रू पराभूत होतील. आर्थिक जम बसेल. प्रेमात अपयश येऊ शकते. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वकिलीत यश मिळेल. मात्र घरात कुरबुरी होऊ शकतात. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लेखनात नाव कमवाल. करार होतील. लाभ मिळतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अध्यात्मिक लाभ होतील. अंतर्मुख व्हाल. आत्मविश्वास वाढेल. दिव्य ज्ञान होईल.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अंधार दूर होऊन पुढील वाट स्पष्ट दिसू लागेल. प्रगतीच्या पाऊलखुणा उमटतील. भौतिक सुखे मात्र काही काळ दूर राहतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. विनाकारण चिंता वाढेल. घरगुती उपकरणे त्रास दायक ठरतील. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) द्रव्यार्जन चांगले होणार आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. प्रवास कार्यसाधक होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. कामासाठी अधिक वेळ द्यावा लागेल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आडाखे अचूक ठरतील. जवळची माणसे फसवतील. राजकीय पायवाट जपून चला. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नातेवाईक नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यसने टाळा. मोठी खरेदी नको.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काहीसा वेगळा विचार मनात येईल. अनवट वाटा सापडतील. विवाह  इच्छुकांना जरा वाट बघावी लागेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.