आजचे राशिभविष्य बुधवार, १ डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
कार्तिक कृष्ण द्वादशी, शरद ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज शुभ दिवस आहे.
आज चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- अध्यात्मिक लाभ होतील. मन धार्मिक होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
     
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तरतूद होईल. प्रगतीचा कालावधी आहे.
 
मिथुन:-  संतती संबंधित शुभ समाचार समजतील. धाडसाने निर्णय घ्याल. मन आनंदी राहील.
 
कर्क:- गृहसौख्य लाभेल. वाहन सुख उपभोगाल. प्रसन्न वाटेल.
 
सिंह:- आर्थिक लाभ होतील. उत्तम व्यवसाय होईल. स्पर्धेत सरशी होईल.
  
कन्या:- शब्दास मान मिळेल. गायन वादन यात नाव होईल. जामीन राहू नका. 
 
तुळ:- मनाचा ठाव सापडेल. अध्यात्मिक मार्ग निवडाल. गूढ बाबीचे आकर्षण वाटेल.
 
वृश्चिक:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची अस्वस्थता वाढेल. महत्वाचे करार आज नको.
 
धनु:- आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल.
 
मकर:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. नवीन ओळखी होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल.
 
कुंभ:- गुंतवणूक जपून करा. आज मोठे निर्णय नकोत. सावधानता बाळगा.
 
मीन:- उत्तम अध्यात्मिक लाभ होतील. योग्य व्यक्तीची भेट होईल. मार्ग सापडेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 
 
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.