आजचे राशिभविष्य बुधवार, २२ डिसेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष, कृष्ण तृतीय/चतुर्थी, हेमंत ऋतू, उत्तरायण, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज अनिष्ट दिवस *संकष्टी चतुर्थी* आहे. ”  (चंद्रउदय मुंबई – रात्री ८.४८)
नक्षत्र – पुष्य
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरगुती कामात वेळ जाईल. कुटुंबासमवेत सहल कराल. जमिनीची कामे मार्गी लागतील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  लेखकांना यश मिळेल. आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कुटुंबात मतभेद होऊ देऊ नका. खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) शत्रूत्रास देतील. भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वाहने जपून चालवा. सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. मनाची अवस्था प्रतिकूल आहे.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  अनुकूल दिवस आहे. दीर्घकालीन लाभाचे विचार होतील. स्वप्ने साकार होतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  सौख्य लाभेल. कामाच्या ठीकाणी मन रमेल.  नात्यात दुरावा निर्माण  होऊ शकतो. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दूरदेशी जाण्याचे बेत आखाल. मात्र त्यात काही अडथळे येतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे.  उपासना केल्यास नक्कीच लाभ होतील. आरोग्य संभाळा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण दोषारोप होऊ शकतात. खोटे आरोप होऊ शकतात मोजके बोला.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभाचा दिवस आहे. नवीन कल्पना सुचतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शेअर्स मधून परतावा मिळेल. येणी वसूल होतील. गूढ गोष्टी उकलतील. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.